वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

कवितेच्या शोधाची ३० वर्षे

चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून प्रा. पुरुषोत्तम पाटील ऊर्फ ‘पुपा’यांनी सुरू केलेल्या ‘ कविता-रती’ ला या ३० नोव्हेंबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय आणि धुळ्यासारख्या आडवळणाच्या गावातून सुरू झालेला हा कवितेचा शोध आजही एखाद्या...

कविता-मदन

मराठी वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक म्हणून पुरुषोत्तम पाटील यांची ध्येयनिष्ठा आणि कर्तृत्व पाहता, त्यांना 'अभिरुचि'चे पु. आ. चित्रे, 'सत्यकथा-मौज'चे श्री. पु. भागवत यांच्या परंपरेतील शेवटचे 'सीझर' म्हणावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी त्यांना आवडेल अशी उपाधी होईल...

काव्यमय रौप्यमहोत्सव! : संजय झेंडे

कविता-रती या कवितेला वाहिलेल्या वाङ्मयीन नियतकालिकाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने... खानदेशला वाङ्मयीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. क्रांतीची तुतारी फुंकणारे केशवसुत, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बहिणाबाई, बा. सी. मढेर्कर, साने गुरुजी ही या...

रौप्यमहोत्सवी `कविता-रती’ : विद्याविलास पाठक

‘कविता-रती’ची 25 वर्षाची वाटचाल कोणतेही संकट न येता झाली, असे म्हणता येणार नाही. चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या नियतकालिकाला पु.ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्यासारख्या रसिकांनी आर्थिक मदत केलीच; शिवाय अनेक कवींना आपल्याला...

`कविता-रती’ ची पंचवीस वर्षे -श्रीकृष्ण राऊत

ऑस्कर पुरस्कार प्राप्त ख्यातनाम गीतकार, कवी, दिग्दर्शक गुलजार साहेबांनी एक पत्र लिहिलं. त्यातल्या दोन ओळी अशा होत्या-‘A full magazine of poetry in itself is a great achievement. ... May I subscribe for the magazine'गुलजार साहेबांच्या ह्या दोनओळी होत्या ‘कविता-रती’...

‘कविता-रती’ एका युगाचा काव्यखंड -इंद्रजित भालेराव

'कविता-रती' एका युगाचा काव्यखंड साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास -इंद्रजित भालेराव धुळे, दि.३०- 'कविता-रती' म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे, अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी साहित्यिक प्रा.पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेवरील प्रेमाचा आणि निष्ठेचा गौरव केला.प्रा.पाटील...