‘कविता-रती’ एका युगाचा काव्यखंड -इंद्रजित भालेराव

‘कविता-रती’ एका युगाचा काव्यखंड साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास -इंद्रजित भालेराव धुळे, दि.३०- ‘कविता-रती’ म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे, अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी साहित्यिक प्रा.पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेवरील प्रेमाचा आणि...